सल्लागार लेखग्रीन टीव्ही
अस्सल आणि बनावट खतांमधील फरक जाणून घ्या!
खते ही पिकाच्या वाढीसाठी महत्वाची भूमिका बजावतात. पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आणि योग्य प्रमाणात खत देणे आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला अस्सल आणि बनावट खत कसे ओळखू शकतो हे समजावते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
संदर्भ:- ग्रीन टीव्ही इंडिया हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
448
0
संबंधित लेख