आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
खरिफ हंगामात मका पिकाची पेरणी करताना
खरिफ हंगामात मोठ्या प्रमाणात मका पिकाची पेरणी केली जाते. त्यामुळे मका पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार तसेच पाण्याच्या सुविधेनुसार वाणांची निवड करावी. तसेच पेरणी साठी एकरी ७ ते ८ किलो बियाणे वापरावे व पेरणी करतांना दोन ओळींमधील अंतर ४५ सेंमी व दोन बियांमधील अंतर ३० सेंमी ठेवावे. सुरुवातीला खतांमध्ये एकरी २५ किलो युरिया, ५० किलो डीएपी, २५ किलो पोटॅश आणि १० किलो झिंक सल्फेट जमिनीतून द्यावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
158
0
संबंधित लेख