सल्लागार लेखइंडियन अ‍ॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स
पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे गरजेचे!
शेतीसाठी बारा महिने पाण्याची उपलब्धता होण्यासाठी पाण्याचा योग्य पद्धतीने व आवश्यक तितकाच वापर करून पाण्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी येणाऱ्या पावसाळ्यामध्ये, पावसाच्या पाण्याचे संवर्धन कसे करावे? त्यासाठी आपणास पूर्व तयार काय करावी लागेल? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- इंडियन अ‍ॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स_x000D_ हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
250
0
संबंधित लेख