हवामान अपडेटअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कोकणात मुसळधार पावसाचा इशारा!
कोकणात मुसळधार पावसाची इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
असेच आमच्यासोबत कायम राहा आणि हवामानासंदर्भात माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
699
0
संबंधित लेख