व्हिडिओअ‍ॅग्रो इंडिया गुरु
जाणून घ्या, आले (आद्रक) पिकाचे खत व्यवस्थापन!
आले पिकाच्या चांगल्या वाढीसाठी तसेच भरघोस उत्पादनासाठी खतांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे आले पिकाला माती परिक्षणानुसार अन्नद्रव्यांचा संतुलित आणि प्रमाणशीर योग्य वेळेस वापर करावा. आपण आले पिकास कोण कोणत्या खतांची मात्रा द्यावी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रो इंडिया गुरु हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जाणून शेअर करा.
119
0
संबंधित लेख