आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
लिंबू पिकातील पाने गोळा होणे समस्येवर उपाय योजना
लिंबू पिकात मावा, लाल कोळी तसेच सिट्रस सायला ह्या किडींनी रस शोषण केल्यामुळे पाने गोळा होतात तसेच सिट्रस सायला किडीमुळे पानांवर सफेद रंगाचे वलय तयार झालेले दिसून येतात कालांतराने पाने करपून गळून जातात. यावर उपाययोजना म्हणून थायोमिथोक्साम 25 % डब्ल्यू जी घटक असलेले कीटकनाशक 0.1 ग्रॅम आणि डायफेनथ्यूरोन 50 % डब्लू पी घटक असलेले कीटकनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
40
0
संबंधित लेख