हवामान अपडेटस्कायमेट
पावसाळ्याच्या आगमनापूर्वी उष्णतेने दर्शविले आपले रूप!
भारतातील बर्‍याच राज्यात उष्णता जीवघेणी वाढत आहे. गेल्या 24 तासांत चूरू येथे तापमान ४८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले तर दिल्लीच्या पालममध्ये ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बीकानेर येथे ४७.४ अंश सेल्सिअस, गंगानगरमध्ये ४७ अंश सेल्सियस, हिसारमध्ये ४७ अंश सेल्सियस आणि नागपूरमध्ये ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती कशी आहे आणि तापमान किती वाढण्याची शक्यता आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा.
संदर्भ:- स्कायमेट हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
237
0
संबंधित लेख