व्हिडिओअ‍ॅग्रोवन मराठी
आले पिकाची लागवड करताय? जाणून घ्या पूर्व मशागती बद्दल!
आल्याचे गड्डे जमिनीत वाढत असल्यामुळे सखोल पूर्वमशागत करणे गरजेचे असते. तर जमिनीची पूर्वमशागत कशी करावी? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- संदर्भ:- अ‍ॅग्रोवन मराठी हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
107
0
संबंधित लेख