हवामान अपडेटस्कायमेट
उष्णतेचा कहर, पाहूया देशातील हवामानाची परिस्थिती!
केरळसह दक्षिण भारतात पावसाळ्याची प्रतीक्षा मेच्या अखेरीस सुरू होत असताना मान्सूनपूर्व पावसाची अपेक्षा इतकी कमी झाली आहे की उष्णता आपले स्वरूप दर्शवू लागली आहे. सध्या देशातील अनेक राज्यांत तीव्र उष्णता जीवघेणी बनली आहे. चला हवामानाची परिस्थिती जाणून घेऊया.
संदर्भ:- स्कायमेट_x000D_ हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
247
0
संबंधित लेख