आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ऊन्हाळी मका पिकांमधील मावा किडींचे नियंत्रण
मका पिकांमधील मावा किडीच्या नियंत्रणासाठी थायमेथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५ %झेड सी @३ मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
8
0
संबंधित लेख