आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
संत्रामधील मावा किडीचे नियंत्रण
संत्रामधील मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० ईसी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
45
0
संबंधित लेख