आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडीमधील पिवळ्या मोझेकचे नियंत्रण
भेंडी पिकांमध्ये या रोगाची लागण पांढरी माशी मार्फत होते, ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी अॅसिफेट ५०% + इमिडाक्लोप्रिड १.८ एसपी @१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
19
0
संबंधित लेख