व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळदीची लागवड करताय? तर नक्की बघा हा व्हिडीओ!
हळद पिकाचे व्यवस्थापन कसे करावे? म्हणजेच जमीन, पूर्व मशागत, योग्य वाण, कीड नियंत्रण यांबाबत या व्हिडीओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. तर हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ: Ronghe Media हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
78
0
संबंधित लेख