आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ऊसामधील पिठ्या ढेकूण किडीचे नियंत्रण
ऊस पिकातील पिठ्या ढेकूण किडीच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ एस एल @१० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
48
0
संबंधित लेख