आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वांगी पिकातील कोळी किडीचे नियंत्रण
या किडी पानांतील रसशोषण करत असल्याने कालांतराने हि पाने पिवळसर पडतात. याच्या नियंत्रणासाठी प्रोपरगाईट ५७ इसी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
48
1
संबंधित लेख