आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी!
केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी १९:१९:१९ @५ किलो + अमोनिअम सल्फेट @५ किलो प्रति एकर प्रति आठ दिवसाच्या अंतराने २ ते ३ ठिबकद्वारे द्यावे. तसेच आपल्या जमिनीचा प्रकार आणि पिकाची आवश्यकता यानुसार पाण्याचे योग्य नियोजन करावे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
123
0
संबंधित लेख