आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब फळाचे सनबर्निंग समस्येपासून संरक्षण!
डाळिंब पक्वता अवस्थेत फळांना उन्हाचा तडाखा लागू नये यासाठी फळांना फांदीच्या आड सावली पडेल असे बांधावे, दुसरा पर्याय म्हणजे रद्दी पेपर किंवा प्लास्टिक पेपरमध्ये फळ गुंडाळून ठेवावे. रासायनिक व तात्पुरता उपाय म्हणून फॅटी अॅसिड घटक युक्त ग्रीन मिऱ्याकल २ मिली आणि सिलिकॉन १.५ मिली प्रती लिटर एकत्र करून फवारणी करावी. अशीच फवारणी आठवड्यांनी पुन्हा एकदा करावी। यामुळे फळांचे संरक्षण होऊन फळांची प्रत टिकवून ठेवण्यास मदत होते
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
81
8
संबंधित लेख