आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडीमधील लाल कोळीचे नियंत्रण
भेंडी पिकांमध्ये लाल कोळी नियंत्रणासाठी प्रोपरगाईट ५७ इसी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
13
0
संबंधित लेख