आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मिरची पिकात अधिक फुल आणि फळ धारणेसाठी
मिरची पिकात अधिक फुलधारेसाठी तसेच फळाची सेटिंग होऊन फळांच्या गुणवत्तेसाठी पहिली फवारणी अमिनो ऍसिड 2 मिली व सूक्ष्म अन्नद्रव्ये 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे करावी. तसेच दुसरी फवारणी बोरॉन 1 ग्रॅम व चिलेटेड कॅल्शिअम 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन करावी. ठिबक मधून 12:61:00 हे विद्राव्ये खत @ 2 किलो प्रति एकर प्रति दिवसाआड याप्रमाणे सोडावे.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
50
3