आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वांगी पिकातील शेंडा पोखरणाऱ्या अळीसाठी उपाययोजना
वांगी पिकात शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव सध्या दिसून येत आहे. यामुळे पिकाचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर उपाययोजना म्ह्णून झाडाचे प्रादुर्भावग्रस्त शेंडे खुडावे व खराब झालेली फळे तोडून नष्ट करावी. त्यानंतर क्लोरँट्रनिलीप्रोल १८. ५० % एससी घटक असलेले कीटकनाशक @ ८० मिली प्रति एकर याप्रमाणे घेईन पिकात फवारणी करावी.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
14
4
संबंधित लेख