आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस, बिगर बीटी बियाण्यांच्या पेरणीविषयी जागरूकता
मार्गदर्शक सूचनांप्रमाणे, बीटी वाणासोबत बिगर बीटी वाणाचे स्वतंत्र पाकीट दिलेले असते. त्याची लागवड बीटी कपाशीच्या सर्व बाजूंनी ३-५ ओळी या पद्धतीने करावी. ज्या वाणांच्या बीटी बियाण्यांतच बिगर बीटी बियाणे मिसळलेले (रेफ्यूजी इन बॅग) असेल तर वेगळ्या आश्रय ओळी लावण्याची गरज नाही. असे केल्याने किडींची प्रतिरोधाची तीव्रता कमी होण्यास मदत होते.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
32
0
संबंधित लेख