आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वांगी, टोमॅटो, भेंडी, कलिंगड पिकातील लाल कोळी नियंत्रणासाठी
सध्याच्या उष्ण व कोरड्या वातावरणामुळे भाजीपाला पिकात लाल कोळी चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत आढळून येत आहे. यावर उपाययोजना स्पायरोमेसीफेन २२.९० एसी घटक असलेलं कीटकनाशक @ ०.८ मिली प्रति पंप घेऊन फवारणी करावी. फवारणी करताना जास्त पाण्याचा वापर करावा जेणेकरून लाल कोळीचे जाळे धुवून गेले तर कीड लवकर नियंत्रित होईल
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
43
7
संबंधित लेख