आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
फळानां तडे जाणे समस्यांवर उपाययोजना
उन्हाळ्यात फळझाडे तसेच फळभाजीपाला यांसारख्या पिकांत फळे लागल्यानंतर अचानक पाण्याचा ताण पडणे अथवा पाण्याची कमतरता तसेच बोरॉन व कॅल्शिअम यांसारख्या अन्नद्रव्याची कमतरता व फळे सेटिंग होताना थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव यामुळे फळांना मोठ्या प्रमाणात तडे जातात. यावर उपायोजना म्हणून पिकात पाण्याचे अचूक नियोजन करावे व ठिबक मधून कॅल्शिअम नायट्रेट @ ५ किलो प्रति आठवडा असे दोनदा व बोरॉन एकदा १ किलो वेगवेगळ्या वेळी सोडावे.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
29
0
संबंधित लेख