व्हिडिओAgroStar YouTube Channel
कापसाच्या भरघोस उत्पादनामुळे, पाटील यांनी खरेदी केला ट्रॅक्टर!
जळगाव येथील शेतकरी विजय पाटील यांनी अ‍ॅग्रोस्टारकडून कापूस पिकासाठी 51 पॅकेट कापसाचे बियाणे खरेदी केले होते. हे बियाणे त्यांना 100% ओरिजिनल व घरपोच मिळाले. या ओरिजिनल बियाणांमुळे त्यांना 265 क्विंटल कापूस उत्पादन मिळाले व त्यांनी ट्रॅक्टर ही खरेदी केला.
संदर्भ:- अॅग्रोस्टार युट्युब हे भरघोस उत्पादन त्यांना कसे प्राप्त झाले, हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ आवश्यक पाहा. लाइक करा अन् शेयर करा.
121
1
संबंधित लेख