व्हिडिओAgroStar YouTube Channel
कापूस उत्पादनात फक्त एक एकरमध्ये मिळाले 18 क्विंटल!
अ‍ॅग्रोस्टारच्या मार्गदर्शनामुळे शेतकरी माधव पाटील यांना कापूस उत्पादनात फक्त एक एकरमध्ये, कमी खर्चात 18 क्विंटल उत्पादन मिळाले. सोबतच 7 क्विंटल आंतरपीकदेखील प्राप्त झाले.
संदर्भ:- अॅग्रोस्टार युट्युब कमी खर्चात, जास्त उत्पादन त्यांना कसे मिळाले, हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ आवश्यक पाहा. लाईक करा अन् शेयर करा.
202
0
संबंधित लेख