आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
जमिनीची मशागत करताना घ्यावयाची काळजी
रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाली असेल तर जमिनीची खोलगट नांगरणी करावी व जमिन पूर्णपणे ३० - ४५ दिवस उन्हात तापून द्यावी जेणेकरून जमिनीतील कीड व रोग तसेच तण नियंत्रणास मदत होईल. जेणेकरून खरिफ हंगामातील पिकांना चांगल्या मशागतीचा फायदा होईल.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
58
0
संबंधित लेख