योजना व अनुदानमहा कृषिदर्शन
शेतकऱ्यांना ५० टक्के नुकसान भरपाई खते आणि बियाणे बांधावर मिळावे.
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता केंद्र सरकारने बाजार हस्तक्षेप योजना अमलात आणली आहे. या लॉकडाउनच्या काळात या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आपला शेतमाल कमी किमतीत विकण्याची गरज नाही. त्यामुळे नाशवंत शेतमाल राज्य शासनाकडून खरेदी केली जाऊ शकते. तसेच ५० टक्के नुकसान भरपाई खते आणि बियाणे बांधावर मिळावे याच्या विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पूर्ण बघा.
हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
39
0
संबंधित लेख