आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
टोमॅटो फळांच्या गुणवत्तेसाठी
टोमॅटो फळांच्या विकासासाठी तसेच गुणवत्तेसाठी फळ वाढीच्या अवस्थेत १३:००:४५ विद्राव्ये खत @ ३ ग्रॅम व सुक्ष्म अन्नद्रव्ये @ १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. तसेच ठिबक मधून कॅल्शिअम नायट्रेट @ ५ किलो व बोरॉन @ १ किलो प्रति एकर वेगवेगळ्या वेळी ठिबक मधून सोडावे
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
117
8
संबंधित लेख