आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
फळबागेत तणनाशक वापरताना घ्यावयाची काळजी
फळबागेत तणनियंत्रण करण्यासाठी तणनाशकाची फवारणी करताना पुढील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. फळपिकात बहार धरला असेल तर फुल आणि फळ अवस्थेत तणनाशकाची फवारणी करणे टाळावे. बाग ताणावर असताना तणनाशकाची फवारणी करावी तसेच फवारणी करताना तणनाशकाचा झाडांशी संबंध येणार नाही याची काळजी घ्यावी, शक्य झाल्यास पंपाच्या नोझल ला कॅप लावून बागेत फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
6
0
संबंधित लेख