आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
लिंबू वर्गीय पिकात फळ फुगवणीसाठी नियोजन
लिंबूवर्गीय फळांना उन्हाळ्यात चांगली मागणी असते. त्यामुळे फळे चांगले फुगवणीसाठी तसेच गुणवत्तेसाठी फळ फुगवणी अवस्थेत १३:४०:१३ विद्राव्ये खत @ ३ ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्ये @ १ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. तसेच फळकूज व फळमाशीचे वेळीच नियंत्रण करावे व पिकास जमिनीत वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
106
11
संबंधित लेख