आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
पोषक घटकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी लक्षात घ्यावयाच्या गोष्टी
बाजरी बारीक कुट्टी न करून दिल्यास ते पचनाशिवाय जनावराच्या शरीरातून बाहेर पडते आणि जनावरांना त्याच्या पोषक तत्त्वांचे फायदे होत नाहीत म्हणून, जनावरांना शक्यतो खाद्य भिजवून किंवा उकडून द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
123
0
संबंधित लेख