व्हिडिओAgroStar YouTube Channel
टोमॅटो पिकामधील करपा रोगाचे नियंत्रण
टोमॅटो पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी पीक निरोगी असणे महत्वाचे असते यासाठी आपल्या टोमॅटो मध्ये करपा रोग दिसून येत आल्यास त्वरित आपल्या अॅग्रोस्टार अॅग्री डॉक्टर'शी संपर्क साधावा. संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
185
8
संबंधित लेख