आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
टोमॅटो पिकात बांधणी करताना
टोमॅटो पिकात जास्तीत जास्त व दर्जेदार उत्पादनासाठी झाडांना आधार देणे गरजेचे असते. यासाठी टोमॅटो पिकात साधारणतः ४५ ते ५० दिवसांत सुपारीच्या आकाराची फळे लागताच पिकांना आधार द्यावा व खताचे व पाण्याचे नियमितपणे नियोजन करावे. जेणेकरून फळांचा मातीशी संपर्क न येत फळे खराब होणार नाही तसेच झाडांची एकसारखी वाढ होऊन जास्तीतजास्त उत्पादन भेटेल
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
70
4
संबंधित लेख