आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पिकांचा जैविक ताणांपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना
उन्हाळयात जास्त तापमान व कमी पाण्याचा ताण यामुळे पिकाच्या वाढीमध्ये तसेच उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे पिकास जमिनीत वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे तसेच फळ पीक असल्यास झाडाच्या मुळांजवळ पालापाचोळा काडीकचरा गोळा करून टाकावा जेणेकरून जमिनीतील पाण्याचे जास्त बाष्पीभवन होणार नाही व जमिनीत ओलावा टिकून राहील. तसेच शक्य झाल्यास पिकात सिलिकॉन ३ % @ १ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन वापसा असताना फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
34
0
संबंधित लेख