सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कोरोनाच्या कठिण परिस्थितीत अ‍ॅग्रोस्टारने दिला शेतकर्‍यांना मोठा दिलासा!
प्रिय शेतकरी बंधुनो, आपल्या सर्वांना माहितच आहे की, अ‍ॅग्रोस्टारने देशभरातील लॉकडाऊनमुळे कृषी उत्पादनांची डिलिव्हरी थांबविली होती. ज्यामुळे शेतकरी बांधवांना असुविधांचा सामना करावा लागला. परंतु ही समस्या लक्षात घेऊन ही, आम्ही कृषी उत्पादनांची डिलिव्हरी पुन्हा सुरू केली आहे. आता, शेतकरी बांधव आवश्‍यक असलेली सर्व शेतीची सामग्री घर बसल्या ही मागवू शकता._x000D_ या लॉकडाऊनमध्ये, आमच्या या सुविधेमुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि ते घर बसल्या ही सुरक्षित राहून, सर्व कृषी उत्पादने खरेदी करत आहेत._x000D_ अ‍ॅग्रोटरची संपूर्ण टीम शेतकर्‍यांना उत्साहाने ही सेवा देण्यासाठी तत्पर आहे._x000D_ कोरोनाच्या कठिण परिस्थितीत, आमची एवढीच इच्छा आहे की, आपण घरीच राहावे आणि सुरक्षित राहावे!_x000D_ _x000D_ संदर्भ: - अ‍ॅगोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर कृपया लाइक करा व आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
39
0
संबंधित लेख