सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊसावरील खोडकिडीचा बंदोबस्त कसा करावा?
खोडकिड ही ऊसाचं नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. सध्या सुरु ऊसाचा वाढीचा काळ सुरु आहे. या काळात किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खोडकिडीचा वेळीच बंदोबस्त करणं गरजेचं आहे. ऊसावरील खोडकिडीच्या बंदोबस्तासाठी कोणत्या उपाय योजना कराव्या याबाबत व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया.
हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
27
0
संबंधित लेख