योजना व अनुदानwww.mahaagri.gov.in
राष्ट्रीय सुरक्षा अभियानातंर्गत १० हॉर्सपावर पर्यंतचा पंपसंच योजना
योजनेचा लाभार्थी -सर्व प्रवर्गातील शेतकरी लाभाचे स्वरूप -किमतीच्या ५० टक्के किंवा १०००० रु पैकी जे कमी असेल ते आवश्यक कागदपत्रे – • शेतकऱ्याचा ७/१२ चा • आधारकार्ड ची झेरॉक्स • बँक पासबुक झेरॉक्स
संपर्क कार्यालयाचा पत्ता –मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय राज्य –महाराष्ट्र संदर्भ – www.mahaagri.gov.in जर हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.
50
0
संबंधित लेख