कृषी वार्तानॉलेज मेक्स
दुग्ध व्यवसायासाठी शासकीय विशेष योजना
केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी ही योजना २०१० मध्ये सुरू करण्यात आली आहे. चांगल्या जातीच्या वासरांची संख्या वाढविणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. या योजनेंतर्गत 33% अनुदानास पात्र ठरतील. या योजनेत, अल्पभूधारक शेतकरी आणि जमीन नसलेल्या लोकांना प्राधान्य दिले जाते. कर्जाची माहितीः दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी उच्च जातीच्या गायी व म्हैस विकत घेण्यासाठी 5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध आहे.दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी १० लाखाचे कर्ज उपलब्ध आहे. या योजनेच्या संपूर्ण माहितीसाठी आपण नाबार्ड कार्यालयात संपर्क साधू शकता. योजनेसाठी अनुदान विविध टक्केवारीमध्ये उपलब्ध आहे. संदर्भ: नॉलेज मेक्स हि माहिती आपल्या शेतकरी मित्रांसोबत अवश्य शेअर करा
932
2
संबंधित लेख