AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 Mar 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
लिंबूवर्गीय मध्ये सिला
या किडीची पिले आणि प्रौढ अवस्था पाने, कळ्या आणि कोंबातून रस शोषण करतात. तसेच, लिंबूवर्गीय विषाणूजन्य रोग देखील या किडीमुळे पसरतो. याच्या अधिक प्रादुर्भाव असल्यास नियंत्रणासाठी, थायोमेथॉक्झाम २५ डब्ल्यूजी @ १ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल @५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
21
5