AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
25 Mar 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ड्रोनद्वारे फवारणी करणे आता होईल शक्य
पिकामध्ये प्रभावीपणे कीटकनाशकाची फवारणी करणे, कीटकनाशकाचा योग्य प्रमाणात वापर, सर्व पानांवर, उंचावरील पानांवर, पिकांच्या सर्व भागांवर प्रभावीपणे फवारणी करून पिकाचे संरक्षण करता येईल अशा पद्धतीने शेतीसाठी खास ड्रोन बनवलेले आहे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
36
2