AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
23 Mar 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ड्रॅगन फ्रुट पिकातील पिठ्या ढेकूण किडीचे नियंत्रण
कित्येक शेतकरी आता ड्रॅगन फ्रुट या पिकाकडे उत्पादनासाठी वळले आहेत. इतर किडींचा प्रजातींबरोबरच या पिकामध्ये पिठ्या ढेकूण (मिली बग) परिणाम होतो. या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच निमार्कची १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी तसेच जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या फांद्या व पाने काढून नष्ट करावेत.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
10
0