AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Mar 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
दोडका पिकामध्ये फळ माशीचा प्रादुर्भाव
फळ माशी चा प्रौढ पतंग विकसित दोडक्याच्या फळावर अंडी घालतात. अंड्यातून अळी उबल्यानंतर ती फळामध्ये प्रवेश करून आतील भाग खाते. प्रादुर्भावग्रस्त फळे बाजारपेठेसाठी आणि खाण्यासाठी योग्य ठरत नाहीत. पिकामध्ये फुलधारणा व फळधारणा झाल्याची दिसताच क्यू ल्यूर प्लायवुड फळ माशीचे सापळे बसवावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
12
1