AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Mar 20, 07:00 AM
योजना व अनुदानwww.mahaagri.gov.in
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातंर्गत पाईप वितरण प्रणाली योजना
योजनेचा लाभार्थी -सर्व प्रवर्गातील शेतकरी लाभाचे स्वरूप -संचाच्या किमतीच्या ५० %,रु १०००० प्रति हेक्टर आवश्यक कागदपत्रे – • शेतकऱ्याचा ७/१२ चा • आधारकार्ड ची झेरॉक्स • बँक पासबुक झेरॉक्स
संपर्क कार्यालयाचा पत्ता –मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय राज्य –महाराष्ट्र संदर्भ – www.mahaagri.gov.in जर हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.
787
3