AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 Mar 20, 10:00 AM
सल्लागार लेखडी डी किसान
फळ पिकांमधील मृदा जन्य रोग व त्यांचे नियंत्रण
बागेमधील रोग हे बुरशीजन्य रोगामुळे होते जसे कि आंबा, पपई, पेरू केळे मध्ये बुरशीमुळे मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. प्राथमिक अवस्थेत झाडाच्या फांद्या पिवळे पडतात व नंतर फांद्या सुकतात. त्यामुळे उत्पादनात कमी येते व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड चा लेप कटिंग केलेल्या फांद्यांना लावावा तसेच थायोफीनेट मिथाईल १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संदर्भ- डीडी किसान हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
79
0