AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Mar 20, 05:00 PM
विडिओAgroStar YouTube Channel
उसाच्या अपेक्षित उत्पादनासाठी करा योग्य व्यवस्थापन!
उसाच्या अपेक्षित उत्पादनासाठी पिकातील अंतर व फुटव्यांची संख्या योग्य राखणे का? गरजेचे आहे, याची सविस्तर माहिती अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरां'नी व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.
हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
116
9