AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Mar 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ड्रॅगनफ्रुट फळपिकावर मिलीबगचा प्रादुर्भाव
पिठ्याढेकूण व इतर कीड ह्या फळ पिकाला नुकसान पोहचवतात त्यामुळे प्राथमिक अवस्थेत निम आधारित कीटकनाशकाची फवारणी १० दिवसाच्या अंतराने करावी तसेच प्रादुर्भावग्रस्त खराब फळे नष्ट करावीत.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
3
0