AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Mar 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कलिंगड व खरबूज मधील नागअळीचे नियंत्रण
आनंद कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार लागवडीनंतर ४० दिवसांनी पहिली फवारणी तसेच दुसरी फवारणी १५ दिवसांनी क्लोरॅणट्रीनीप्रोल 10 OD @ 10 मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
50
20