AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Mar 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. हरभरा – ४६०० - ५००० प्रती क्विंटल 2. ज्वारी – ४२०० -४८०० प्रती क्विंटल 3. मूग – ८२०० - ८४०० प्रती क्विंटल 4. गहू - ३५५० - ४४०० प्रती क्विंटल
नागपूर कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. काकडी - ८०० - १००० प्रती क्विंटल 2. भेंडी - १८०० - २००० प्रती क्विंटल 3.टोमॅटो - ३०० - ४०० प्रती क्विंटल 4. मोसंबी – ५०० - १६०० प्रती क्विंटल 5. वांगी - ५०० - ६०० प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन १० मार्च २०२० जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
9
2