AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Mar 20, 05:00 PM
विडिओAgroStar YouTube Channel
टोमॅटोतील 'कॉलर रॉट' रोगाचे नियंत्रण
टोमॅटो रोपांची लागवड झाल्यानंतर लगेच होणारा 'कॉलर रॉट' हा हानिकारक रोग आहे. याचा प्रादुर्भाव झाल्यास एकूण क्षेत्रातील रोपांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येते. त्यामुळे याचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. याची सविस्तर माहिती अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरां'नी व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
109
30