AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Mar 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. शेवगा – ३००० - ४५०० प्रती क्विंटल 2. मिरची – २००० -२५०० प्रती क्विंटल 3. वाटाणा – २४०० - ३२०० प्रती क्विंटल 4. लिंबू - २५०० - ३५०० प्रती क्विंटल
नागपूर कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. डाळिंब – १५०० - ६००० प्रती क्विंटल 2. गहू - २५०० - २७०० प्रती क्विंटल 3. हरभरा - ३३५० - ३८०० प्रती क्विंटल 4. मोसंबी – १४०० - १७०० प्रती क्विंटल 5. तूर - ४४०० - ४९५८ प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन ६ मार्च २०२० जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
7
1